मुलांना शूर बनवायचंय?, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घडवतील चमत्कारछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मुलांना शूर आणि ध्येयवेडे बनवण्यास मदत करतात. शत्रूला कमी लेखू नका, विजयासाठी मेहनत करा, वेळेची शक्ती जाणा, आणि परिणामांचा विचार करा हे महत्त्वाचे धडे त्यांच्या विचारांतून मिळतात.