Rajasthan New CM: राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. विधिमंडळाच्या बैठकीत भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Couple Affair Trend on Social Media : सोशल मीडियात यंदाच्या वर्षात खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यापैकीच एक म्हणजे चर्चेत राहिलेले कपल. यामध्ये सारा तेंडुलकर ते सोनाक्षी सिन्हा यांच्या रिलेशनशिपवरून चर्चा रंगल्या.
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांचे दहा शाही पारंपरिक लुकमधील फोटो पाहिले का?
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्कआउट ते स्ट्रिक्ट डाएट फॉलो केले जाते. पण बहुतांशजणांची तक्रार असते काहीही केले तरीही वजन कमी होत नाही. यावर नक्की उपाय काय करावा हा प्रश्न तुम्हाला पडलाय? याबद्दल जाणून घेऊया अधिक..
Parliament Security Breach : लोकसभेतील सुरक्षेमध्ये अतिशय गंभीर चूक घडली आहे. प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी उडी मारून स्मोक कँडल पेटवल्या.
New Delhi : लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच मोठी चूक घडली. कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.
Ravindra Berde Passed Away : दिवंगत मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे बुधवारी (13 डिसेंबर 2023) निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
Serum Institute CEO : कोरोना महामारीवर लस तयार कणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडन मध्ये आलिशान घर खरेदी केली आहे. या आलिशान घराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
Parliament Attack : 13 डिसेंबर, 2001 रोजी संसदेवर दहशवतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संसद भवनातील माळी, दिल्ली पोलिसांसह एकूण 9 जण शहीद झाले होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.
Pleasures Of Life : आचार्य चाणक्य यांना भारतातील श्रेष्ठ विद्वानांपैकी एक मानले जाते. आयुष्यातील समस्यांपासून दूर राहण्यासाठी बहुतांश लोक चाणक्यांच्या सूत्रांना फॉलो करतात. जाणून घेऊया याबद्दल अधिक...