Yogi Adityanath
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये जनता दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या.