Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणी कसे दिसत होते आहे का माहित? पहा व्हिडीओ

| Published : Apr 22 2024, 12:18 PM IST

नरेंद्र मोदी

सार

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अनेक काम सोपे झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एआयचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा लहानपणीपासून ते मोठे होईपर्यंत विविध प्रकारचे फोटो आपण बनवू शकतो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अनेक काम सोपे झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एआयचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा लहानपणीपासून ते मोठे होईपर्यंत विविध प्रकारचे फोटो आपण बनवू शकतो. आता जगातील मोठ्या नेत्यांचे अशाच प्रकारे फोटो बनवून पोस्ट केल्याची बातमी समोर आली आहे. 

नेत्यांचा लहानपणीच व्हिडीओ केला पोस्ट - 
सोशल मीडियावर जगातील टॉपच्या नेत्यांचा फोटो काढून पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ़ स्कोल्झ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमवीर पुतीन यांचा समावेश आहे. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये या नेत्यांचा एक एक करून फोटो पोस्ट केला जात असून त्याच्याखाली त्यांच्याबद्दलची माहिती दिली जात आहे. 

प्लॅनेट एआयने पोस्ट केला व्हिडीओ - 
प्लॅनेट एआयने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनसोबत शेअर केला आहे. यामध्ये या नेत्यांची माहिती पोस्ट केली आहे. व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल आली आहे. एकाच वेळी अकाउंटचेच 1.9 दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स असून 500 पर्यंत रिट्विट करण्यात आले आहे. 
आणखी वाचा - 
पुण्यातील कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल; पोलिसांनी दिली ही मोठी अपडेट
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार माजी आमदार