
‘फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026’वर प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभेत मंजूर झालेल्या ‘फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026’ वरून राजकारण तापले आहे. या विधेयकावर शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बिलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद तीव्र होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.अशाच Maharashtra Politics, Breaking News, Assembly Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
