दरम्यान, काल शुक्रवारी पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला होता. त्यानंतर दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला.
International Yoga Day 2025 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त भारतात योगाभ्यासाच्या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले असून यामध्ये सामान्य ते राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे.
11th International Day of Yoga : आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदी विशाखापत्तनममध्ये ३ लाख लोकांसह आणि ४० देशांच्या प्रतिनिधींसह योगाभ्यास करत आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP) ने पांगोंग त्सोच्या काठावर १४,००० फूटांहून अधिक उंचीवर असलेल्या धनसिंह थापा आणि चार्टसे सीमा चौक्यांवर योगाभ्यास केला.
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर एका आठवड्यात, २३१ बळींचे डीएनए नमुने जुळले आहेत आणि शुक्रवारी संध्याकाळपर्यंत २१० प्रवाशांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात उष्णता आणि स्फोट झाला की, ब्लॅक बॉक्सला मोठे नुकसान झाले. परिणामी तो ब्लॅक बॉक्स आता अमेरिका – वॉशिंग्टन येथे नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (NTSB) च्या प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे.
तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. झाशीचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वयाच्या ७ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले.
Ahmedabad Plane Crash : लंडनमध्ये राहणाऱ्या हिरन अधेडा नावाच्या मुलीचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने तिच्या आई-वडिलांना अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात गमावले आहे. या पत्रातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा स्थिरावत सुरक्षितपणे लखनऊला उतरवलं. दरम्यान, नवी दिल्ली-पुणे एअर इंडियाच्या विमानाला तासाभराचा नाही, तब्बल ३ तास विलंब झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
एअर इंडियाच्या अलिकडच्या काळातील रद्द झालेल्या उड्डाणांमुळे, तांत्रिक बिघाडांमुळे आणि एका भीषण अपघातामुळे टाटा मालकीच्या विमान कंपनीवरील विश्वास संकटात सापडला आहे. प्रवाशांमध्ये वाढती निराशा आणि कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
India