राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि परिसरात वायू गुणवत्तेची बिघडती परिस्थिती कायम असून रेल्वे, विमान वाहतूक आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
व्हिडिओ पाहिल्यावर असं लक्षात येतं की लग्नातील सर्व विधी संपले आहेत. कारण, तिथे दिसणाऱ्या जवळपास सर्व वस्तू तरुणांनी फेकून दिल्या आहेत किंवा फाडून टाकल्या आहेत.
पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्यामुळे त्याला वाईट वाटले, कारण त्याला कॉर्पोरेट अनुभव हवा होता. पण नोकरी मिळणे कठीण होते. शेवटी, त्याने फ्रीलांसर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
लग्नपत्रिका क्रिएटिव्ह पद्धतीने छापणे नवीन नाही. पण इथे एका जोडप्याने त्यांची लग्नपत्रिका अंदाजही करता येणार नाही अशा पद्धतीने छापली आहे. या पत्रिकेतील प्रत्येक वाक्य तुमच्या चेहऱ्यावर हास्यासोबत आठवणींचा खजिना उघडेल.
विमान चालवत असताना मायक्रोफोनद्वारे त्याच विमानातील प्रवासी असलेल्या आपल्या पत्नीला उद्देशून त्याने काही शब्द बोलले जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.
जगातील सर्वात महागडा खाजगी जेट कोणाचा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ५०० दशलक्ष डॉलर्स किमतीचा हा जेट अनेक आलिशान सुविधा देतो. मुकेश अंबानी, गौतम अदानी, एलॉन मस्क या यादीत नाहीत.
१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांचे फुफ्फुस इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे नाहीत. त्यामुळे वर्ग थांबवावेत, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.
जनांगीय हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी ५००० जवान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त सैन्याची तैनाती तात्काळ सुरू होईल.
चांगले शिक्षण आज एक लक्झरी आहे असे म्हणत एका वडिलांनी सविस्तर फी रचना शेअर केली आहे. २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असले तरी हे शुल्क परवडेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.