जोमॅटोच्या अनोख्या भरतीची धूम, १०,००० अर्ज!जोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी चिफ ऑफ स्टाफ पदासाठी अनोखी भरती प्रक्रिया जाहीर केली, ज्यामध्ये पहिल्या वर्षी पगार नाही आणि २० लाख रुपये शुल्क अशी अट होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या अटी असूनही १०,००० हून अधिक अर्ज आले आहेत.