Apple कंपनीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाही कंपनीने iPhone चाहत्यांसाठी एक नवे सरप्राइज घेऊन येण्याची तयारी केली आहे, ते म्हणजे iPhone 17 सीरिज. ही मालिका भारतात 9 सप्टेंबर 2025 रोजी लॉन्च होणार आहे आणि तिची प्रतिक्षा उत्साहात केली जात आहे.
17th July 2025 Updates: iPhone 17 Series - धमाकेदार फीचर्स, किंमत, भारतात कधी होणार लाँच?

17th July 2025 Updates : केरळातील कोझिकोडमधील कुट्टियाडी येथे मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. याशिवाय दिल्ली गोवा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आहे. अशाच आजच्या ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर वाचा...
17th July 2025 UpdatesiPhone 17 Series - धमाकेदार फीचर्स, किंमत, भारतात कधी होणार लाँच?
17th July 2025 UpdatesBHEL Bharti 2025 - BHEL मध्ये विविध पदांसाठी 515 जागांची भरती, लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: BHEL कंपनी 515 आर्टिजन पदांसाठी भरती करत आहे. दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी BHEL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
17th July 2025 UpdatesIAS Transferred - अधिवेशनादरम्यान मोठा 'धमाका', IAS सह २० बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर!
IAS Transferred : महाराष्ट्र सरकारने २० IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, काहींना नवीन जबाबदारी तर काहींच्या पदावर बदल करण्यात आला आहे.
17th July 2025 UpdatesLadki Bahin Yojana - 'लाडकी बहीण' योजना संकटात? २७ हजार अर्ज रद्द, नोंदणीही बंद!
Ladki Bahin Yojana : गोंदिया जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत २६,९२७ महिलांनी लाभ सोडला आहे. बोगस लाभार्थी आणि नवीन नोंदणी बंद असल्याने अनेक पात्र महिला लाभापासून वंचित आहेत.
17th July 2025 UpdatesAIIMS Recruitment 2025 - AIIMS मध्ये 2300+ पदांसाठी भरती, गट B आणि C साठी मेगा संधी!
17th July 2025 UpdatesMaharashtra Assembly Padalkar Awhad Clash - 'मकोका गुन्हेगार विधिमंडळात?', जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने राजकारण हादरले!
Padalkar Awhad Clash : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावर विधानभवन परिसरात हल्ला झाला. आव्हाडांनी या हल्ल्यामागे 'मकोका' कायद्यांतर्गत नोंदणीकृत खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा हात असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
17th July 2025 UpdatesMaharashtra Assembly Padalkar Awhad Clash - पडळकर-आव्हाड वाद विकोपाला, विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांचा राडा; Video व्हायरल!
Maharashtra Assembly Padalkar Awhad Clash : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
17th July 2025 UpdatesNumerology Guide - भाग्यांकानुसार जाणून घ्या तुम्हाला कोणत्या नोकरीत / व्यवसायात जास्त यश मिळेल
अंकशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र असून, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे व्यक्तिमत्त्व, विचारशैली, वागणूक आणि व्यवसाय किंवा नोकरीसाठी योग्य क्षेत्र काय असेल, हे ओळखता येते. जन्मतारखेतील सर्व अंक एकत्र करून मिळणाऱ्या एकाच अंकावरून ‘भाग्यांक’ ठरतो.
17th July 2025 UpdatesAjit Pawar Jan Vishwas Week 2025 - अजितदादांचा वाढदिवस आता 'जनविश्वास सप्ताह' म्हणून साजरा होणार, राष्ट्रवादीचा भव्य संकल्प! - सुनील तटकरे
Ajit Pawar Jan Vishwas Week 2025 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ ते ३० जुलै दरम्यान 'जनविश्वास सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सप्ताहात विविध सामाजिक आणि जनहितार्थ कार्यक्रम राबवले जातील.
17th July 2025 UpdatesNon Veg Milk - अमेरिकेतील दूधही नॉनव्हेज, भारताने आयात करण्यास दिला नकार
मुंबई - भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी चर्चा ‘मांसाहारी दूध’वर येऊन थांबल्या आहेत. अमेरिकेत जनावरांना मांसाहारी आहार दिला जातो. त्यामुळे त्यांच्या दुधाला मांसाहारी मानलं जातं. भारताने अमेरिकन दुधाचा आयात नाकारल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
17th July 2025 UpdatesNana Patole On Honey Trap - महाराष्ट्रातील ७२ अधिकारी, मंत्री हनीट्रॅपमध्ये; नाना पटोलेंनी विधानसभेत थेट पेन ड्राईव्हच दाखवला
‘हनी ट्रॅप’सारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे येणे हे गंभीर चिंतेचे कारण आहे. हे प्रकरण केवळ राजकारणापुरते मर्यादित न ठेवता, त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे ही सरकारची जबाबदारी आहे.
17th July 2025 UpdatesChemical Factory Fire - खोपोलीतील मांगळम ऑरगॅनिक्स कंपनीत भीषण आग, रसायनाच्या धोकादायक धुरामुळे परिसरात खळबळ
Chemical Factory Fire : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील Mangalam Organics Limited कंपनीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने संपूर्ण उत्पादन विभाग धुराने वेढला गेला.
17th July 2025 Updatesभारताचा 'शेर' पाकिस्तानी सीमेवर फोडणार डरकाळी, AK-203 रायफल ठरणार गेम चेंजर
भारताची स्वदेशी AK-203 रायफल, ज्याला “शेर” असे नाव देण्यात आले आहे, ती डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्णपणे भारतात बनवली जाईल आणि भारतीय सैन्याच्या पायदळासाठी प्रमुख शस्त्र म्हणून काम करेल.
17th July 2025 UpdatesPaithani Saree - पैठणी साडीचे किती प्रकार आहेत? वाचा प्रत्येकाची खासियत
महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारी पैठणी साडी म्हणजे सौंदर्य, समृद्धी आणि साजशृंगाराचं प्रतीक. ही साडी मुख्यतः औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण गावात तयार होते. अत्यंत बारीक रेशमी धाग्यांनी व झकास झरीच्या कामाने ही साडी तयार केली जाते.
17th July 2025 UpdatesChangur Baba - अवैध धर्मांतर प्रकरणी ‘छांगुर बाबा’वर ईडीचा छापा; मुंबईसह यूपीमध्ये १४ ठिकाणी कारवाई
प्रवर्तन संचालनालयाने सकाळी ५ वाजता ही मोठी कारवाई सुरू केली. उत्तर प्रदेशमधील १२ ठिकाणी आणि मुंबईतील २ ठिकाणी एकाचवेळी रेड टाकण्यात आल्या.
17th July 2025 UpdatesPassport Statistics - महाराष्ट्रात किती जणांकडे आहे पासपोर्ट? आणि भारतात? जाणून घ्या पासपोर्ट काढण्याची ऑनलाईन पद्धत
मुंबई - परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट असणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण महाराष्ट्रात किती जणांकडे पासपोर्ट आहे, कोणत्या राज्यात पासपोर्ट धारकांची संख्या जास्त आहे, भारतात काय आकडेवारी आहे, जाणून घ्या.
17th July 2025 Updatesअभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात शिक्षा, सुनावला एक वर्षाचा कारावास
कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरू विमानतळावरुन 14.8 किलो सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक केली होता. अशातच आता अभिनेत्रीला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून जामिनाचा अधिकार मिळणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
17th July 2025 UpdatesMNS Beats Marwadi Shopkeeper - विक्रोळीतील मारवाडी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ही घटना दुकानासमोर घडली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्ते दुकानदाराला कान धरून हात जोडून माफी मागायला लावताना दिसत आहेत.
17th July 2025 Updatesसलग आठव्यांदा इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर, नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात, इंदूरने वर्षानुवर्षे अव्वल क्रमांक राखत एक नवा विक्रमच रचला आहे.
17th July 2025 UpdatesRohit Patil - आमदार रोहित पाटील यांची प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी, १०५ आमदारांनी दिला पाठिंबा
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले असून, प्लास्टिक फुलांमुळे खरी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले आहे.