आज शुक्रवारी अनिल अंबानी यांना लाचखोरी आणि कर्ज घोटाळ्याच्या चौकशीअंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ५ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. याचे पडसाद शेअर मार्केटवर होत जवळजवळ 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.
१५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो, ज्यात ब्रिटीश राजवटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी झालेल्या त्यागाची आठवण केली जाते. हा दिवस राष्ट्रीय अभिमान, एकता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या धैर्याचे प्रतीक आहे.
पंतप्रधान मोदींनी भारत-पाक युद्धात विजयाची संधी असतानाही ऑपरेशन सिंदूर अर्धवट का सोडले, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
बसमध्ये नेमके किती जवान होते, यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नसली तरी, पीटीआय या वृत्तसंस्थेच्या प्राथमिक माहितीनुसार, बसमधील सर्व जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
PM-Kisan Samman Nidhi Yojana 20th Kisht Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही रक्कम थेट हस्तांतरित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधकांवर टीका केली. त्यांनी २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुकारलेल्या ऑपरेशन सिंदुरवर टिका करणार्यांचा समाचार घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सुरू असलेल्या सिंदूर ऑपरेशनवरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी फाळणी स्वीकारल्यामुळेच पाकिस्तान अस्तित्वात आल्याचा आरोप केला.
मुंबई पोलिसांनी म्हैसूरमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले आहेत. १९२ किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३९० कोटी रुपये आहे. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
या भीषण अपघातात १९ कावडीयांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
India