इराण आणि इस्राइलमधील युद्ध पेटले आहे. आता या युद्धामुळे दोन्ही देशांना त्रास सहन करावा लागत असून इराणने इतरही देशांसोबत संबंध तोडून टाकले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असे वक्तव्य केल्याने वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील भंडारा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी समुद्रात पूजा करताना दिसतील. जिथे मंदिर नाही.
सिडनीमध्ये एक अस्वस्थ करून टाकण्यात येणारी घटना घडली आहे. पश्चिम सिडनीच्या वेकली भागातील क्राईस्ट द गुड शेफर्ड चर्चमध्ये प्रवचन देताना बिशप मार मारी इमान्युनला निर्दयीपणे भोसकले आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे लवकरच तिहार तुरुंगातून बाहेर येण्याच्या ते लवकर बाहेर येण्याची कोणतीही शक्यता नाही.
भारतातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात प्रयत्न होत आहे या प्रकरणी लक्ष घालण्यात यावे यासाठी तब्बल २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.कोणते माजी न्यायाधीश आहेत जाणून घ्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केरळमधील अलाथूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान, पंतप्रधान म्हणाले की, करुवन्नूर सहकारी बँक घोटाळ्यातील पीडितांना त्यांचे पैसे परत केले जातील.
मैदान या अजय देवगणच्या चित्रपटाला किती रुपयांचा फायदा झाला हे आपण जाणून घेऊयात.
काँग्रेससाठी जाहीरनामा हा कागद असून भाजपसाठी मोदींची गॅरंटी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यकाळात काय काम करणार त्याबद्दलची माहिती जाहीरनाम्यात देण्यात आली आहे
इराणने शनिवारी (13 एप्रिल) एक इस्रायली मालवाहू जहाज ताब्यात घेतले. या जहाजात 25 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 17 भारतीय चालक होते. या प्रकरणी रविवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्लामिक देशाचे अमीर अब्दोलाहीन यांना फोन केला.
Rajasthan Accident : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील चुरू सालासर राज्य महामार्गावर भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कारची धडक ट्रकला बसल्यानंतर स्फोट झाला. यामुळे कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
India