India

मैदानला मिळाला सुट्यांचा फायदा, चौथ्या दिवशी किती झाली कमाई?

Image credits: Social Media

मैदानला 'या' चित्रपटासोबत घ्यावी लागली टक्कर

बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या चित्रपटाला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटासोबत टक्कर घ्यावी लागली. यामुळे या चित्रपटाची कमाई कमी झाली. 

Image credits: Social Media

मैदान चित्रपटाने 3 दिवसात किती पैसे कमावले?

मैदान चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.11 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 2.75 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या दिवशी 5.75 कोटी रुपये कमावले. 

Image credits: Social Media

मैदान चित्रपटाने चौथ्या दिवशी किती कमावले?

मैदान चित्रपटाने रविवारी किती कमावले याचे आकडे समोर आले आहेत. या दिवशी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर 6.25 कोटी रुपये कमावले आहेत. 

Image credits: Social Media

मैदान चित्रपटाने एकूण किती कमावले?

यातच मैदानने रिलीज झाल्यानंतर चार दिवसांमध्ये 21. 25 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या चित्रपटाचा फटका बसला आहे.

Image credits: Social Media