हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला अपयश आले. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जेकेएनसी आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे. यामुळे ओमर अब्दुल्ला पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यांचे वडील आणि आजोबाही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटने ६०१५ मतांनी विजय मिळवला. खेळातील यशानंतर आता राजकारणातही आपली छाप पाडण्यास सज्ज, विनेशचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 8 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
सीबीआयने कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री लग्नाची बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 25 ते 30 जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 4 ऑक्टोबरच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
एशियानेट न्यूज पोर्टलवर 3 ऑक्टोंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
निवृत्ती आदेशावर भरतपूरचे विभागीय आयुक्त संवर्मल वर्मा यांचा मुलगा आणि राजस्थान सरकारमधील सहसचिव कनिष्क कटारिया यांच्या स्वाक्षरी चर्चेचा विषय बनली आहे. कनिष्कने UPSC 2019 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 2 ऑक्टोंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
India