IIT Bombay, Student Sahil Wakode’s case

Share this Video

IIT बॉम्बे विद्यार्थी साहिल वाकोडेच्या प्रकरणात त्याची आई सोनाली वाकोडे यांनी मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. केदार सर आणि डुला सर यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी करत आपल्याला केवळ मुलासाठी न्याय हवा असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video