Indian Football: भारताचा कोणत्याही स्तरावरील फुटबॉल संघ अद्याप थेट विश्वचषक (FIFA World Cup) पात्रता मिळवू शकलेला नाही. यजमान देश म्हणून भारताने १७ वर्षांखालील विश्वचषक खेळला आहे.
- Home
- India
- 22nd May 2025 Live Updates: Bhaichung Bhutia - महिला फुटबॉल संघाला विश्वचषकात संधी जास्त - भाईचुंग भूतिया
22nd May 2025 Live Updates: Bhaichung Bhutia - महिला फुटबॉल संघाला विश्वचषकात संधी जास्त - भाईचुंग भूतिया

22nd May 2025 Live Updates : तमिळनाडू येथे शासकीय बस आणि खासगी टेम्पोमध्ये धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अशातच काही ताज्या आणि लाइव्ह घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स वाचत रहा...
22nd May 2025 Live UpdatesBhaichung Bhutia - महिला फुटबॉल संघाला विश्वचषकात संधी जास्त - भाईचुंग भूतिया
22nd May 2025 Live Updatesलुका मोड्रिचचा रिअल माद्रिदसोबतचा 13 वर्षांचा सुवर्णप्रवास संपला, माद्रिदिस्तांसाठी लिहिलं भावनिक पत्र
१३ वर्षांच्या अविस्मरणीय प्रवासानंतर लुका मॉड्रिचने रियल माद्रिदमधून निघण्याची पुष्टी केली आहे. त्यांनी चाहत्यांसाठी एक भावनिक निरोपाचा पत्र लिहिला आहे.
22nd May 2025 Live UpdatesIPS Officers Transfers - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, १३ जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक
महाराष्ट्र गृह विभागाने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. १३ जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
22nd May 2025 Live UpdatesArjun Khotkar - विश्रामगृहात कोट्यवधींचा स्फोट! पीएच्या खोलीत सापडला रोकड भरलेला बुडखा, अर्जुन खोतकरांचा पलटवार
धुळे येथील शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीच्या दौऱ्यानंतर कोट्यवधींची रोकड सापडली. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावर संशय व्यक्त होत असून, त्यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत.
22nd May 2025 Live Updatesपाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या वाराणसीच्या व्यक्तीला अटक
उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (यूपी एटीएस) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वाराणसी येथील एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर संवेदनशील माहिती परदेशी एजंटसोबत शेअर करण्याचा आरोप आहे.
22nd May 2025 Live Updatesरँडम टॅप्सपासून श्रीमंतीपर्यंत - एका मुलाने त्याच्या आईच्या शब्दांचा आदर केला आणि जिंकला! एक रँडम टॅप, एक विश्वास आणि एमिरेट्स ड्रॉ २३१ कोटी रुपये त्याचे होते
५६ व्या वर्षी, बरेच लोक त्यांच्या आयुष्यावर चिंतन करतात. भारतातील चेन्नई येथे राहणारे निवृत्त अभियंता श्रीराम राजगोपालन यांच्यासाठी, त्या चिंतनामुळे प्रार्थना ऐकली गेली... एमिरेट्स ड्रॉसह २३१ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला.
22nd May 2025 Live Updates''बलुचिस्तानवर कब्जा केलाय, पाकिस्तानने सर्वाधिक मुसलमान मारले'', बलुचिस्तानच्या PM नायला कादरी
22nd May 2025 Live Updatesमहाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? 'सुप्रिया सुळे दिल्लीत, शरद पवार दुसऱ्या पक्षात?'; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या मते शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात. रोहित पवारांना शरद पवारांच्या वेगळ्या दिशेची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले. शिरसाटांच्या मते मविआ फार काळ टिकणार नाही.
22nd May 2025 Live Updates'लाटा ते रनवे!' नवी मुंबई एअरपोर्ट ठरणार भारतातील पहिलं वॉटर टॅक्सी विमानतळ
22nd May 2025 Live Updatesसलमानच्या घरी घुसण्याचा प्रयत्न; महिला ताब्यात
बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
22nd May 2025 Live Updatesबीड पोलिसांत खळबळजनक उलथापालथ! एका झटक्यात 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 600 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे.
22nd May 2025 Live UpdatesDonald Trump यांचा 'Golden Dome' स्पेस डिफेन्स प्लान, जगातील सर्वात खतरनाक युद्धाची तयारी
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'गोल्डन डोम' नावाची १७५ अब्ज डॉलर्सची स्पेस मिसाइल डिफेन्स योजना सुरू केली आहे जी रोनाल्ड रेगन यांच्या स्टार वॉर्स योजनेची आधुनिक आवृत्ती मानली जात आहे. चीन आणि रशियाने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
22nd May 2025 Live UpdatesVaishnavi Hagawane Death Case - हगवणे कुटुंबाचा क्रूर चेहरा उघड, दुसऱ्या सुनेचाही छळ; फाटलेल्या कपड्यांसह पळतानाचा CCTV फुटेज समोर
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी कुटुंबातील दुसऱ्या सुनेवरही अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयुरी जगताप हिच्यावर तिचा पती शशांक हगवणे आणि सासरच्यांकडून मारहाण आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे.
22nd May 2025 Live UpdatesCorona Returns नीता अंबानी यांनी सॅनिटायझर लावूनच बुमराहसोबत केला हॅन्डशेक
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी खेळाडूंना सॅनिटायझर लावून हस्तांदोलन केले. कोविड प्रकरणे वाढत असल्याने ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.
22nd May 2025 Live Updatesतुम्हाला भारत भ्रमण करायचाय, या ५ विशेष ट्रेनने करा प्रवास, मिळेल अविस्मरणीय अनुभव
काहीवेळा फक्त विमानाने किंवा रोडनेच नाही तर रेल्वे प्रवासही खूप सुंदर असतो. अशाच काही रेल्वे मार्गांबद्दल येथे सांगितले आहे जे तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतील.
22nd May 2025 Live UpdatesVaishnavi Hagawane Case - 'मुलगी गेली, आता तिच्या बाळालाही हिरावून घेणार का?', वैष्णवीच्या वडिलांचा आर्त सवाल
22nd May 2025 Live UpdatesBasava Raju Encounter - ‘मोस्ट वाँटेड’ नक्षलीचा शेवट, 45 वर्षे रक्तरंजित इतिहास; कोट्यवधींचं बक्षीस आणि अखेरचा खात्मा
22nd May 2025 Live UpdatesVaishnavi Hagawane Death Case - 'मामा, माझी चूक झाली...' ICUमध्ये वडील, तिने शेवटी हेच सांगितलं; मामाचा थरारक खुलासा
22nd May 2025 Live UpdatesVaishnavi Hagawane Death - “मामा, माझी चूक झाली...” वैष्णवीच्या शेवटच्या शब्दांनी हादरले कुटुंब
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहे. अशातच आत्महत्येपूर्वी वैष्णवीने मामाला काय सांगितले याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.