महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संविधान, लोकशाही आणि महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा झाली.
- Home
- India
- 16th May 2025 Live Updates: हर्षवर्धन सपकाळ यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट, भाजपाविरोधात काँग्रेस-शिवसेना एकत्र
16th May 2025 Live Updates: हर्षवर्धन सपकाळ यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट, भाजपाविरोधात काँग्रेस-शिवसेना एकत्र

16th May 2025 Live Updates : देशाचे संरक्षणमंत्री आज भूज एअरफोर्स स्टेशनला आज भेट देणार आहेत. याशिवाय दिल्लीतील हवेची गुणवत्ता अधिक खराब झाल्याचे दिसून येत आहे. अशाच सगळ्या ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा....
16th May 2025 Live Updatesहर्षवर्धन सपकाळ यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट, भाजपाविरोधात काँग्रेस-शिवसेना एकत्र
16th May 2025 Live Updatesबीडच्या परळीत थरार! तरुणाचे अपहरण करून लाठी-बेल्टने अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
16th May 2025 Live Updatesभारतीय संरक्षण क्षेत्रात क्रांती: जगातील सर्वात वेगवान हायपरसोनिक क्षेपणास्त्र लवकरच तयार!
16th May 2025 Live UpdatesMumbai Rain Alert: राज्यभरात ३१ मेपर्यंत वादळी अवकाळी पावसाची शक्यता, पुढील ४ दिवस अत्यंत महत्त्वाचे!
16th May 2025 Live UpdatesIND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघ जाहीर – सर्फराझ खान, शार्दुल ठाकूर, इशान किशनसह अनेक नवोदितांना संधी!
16th May 2025 Live Updatesवानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डला शरद पवार यांचं नाव, 'माझं नाव का घेतलं हे मला माहित नाही...'
16th May 2025 Live UpdatesAlbania PM यांनी रेड कार्पेटवर गुडघ्यांवर बसून केले Giorgia Meloni यांचे स्वागत, Video Viral
अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी तिराना येथे आयोजित युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे गुडघ्यावरून स्वागत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक क्षणामागील राजकीय आणि कूटनीतिक महत्त्व जाणून घ्या.
16th May 2025 Live Updatesमुंबई विमानतळावर सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, १.४ किलो सोने जप्त, दोघे अटकेत
कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई विमानतळावर सोने तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून १.४ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
16th May 2025 Live Updatesपाकिस्तानने POK साठी दिला 532 मिलियनचा निधी, दहशतवादासाठी वापर होण्याची शक्यता
पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरसाठी दिलेल्या ५३२ कोटी रुपयांचा 'राहत निधी' प्रत्यक्षात दहशतवादी गटांना निधी देण्याचे काम करत आहे का.. आणि आयएमएफची १ अब्ज डॉलर्सची मदत खरोखर अशीच खर्च होत आहे का… असा सवाल उपस्थित होत आहे.
16th May 2025 Live Updatesकेजमध्ये भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं 8 ते 10 वाहनांना चिरडलं, 1 ठार तर 15 जखमी
16th May 2025 Live Updatesवानखेडे स्टेडियममध्ये ‘रोहित शर्मा स्टँड’चे अनावरण, शरद पवारांसह आणखी तीन स्टँडचेही लोकार्पण
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकर आणि अमोल काळे यांच्या स्टॅंडचे आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
16th May 2025 Live Updates''झालं बालवाङ्मय वाचायचं वय नाही'' - फडणवीस, तर चित्रा वाघ म्हणाल्या ''गटारातील अर्क''
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. उद्या शनिवारी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतरही राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे.
16th May 2025 Live Updatesऑपरेशन सिंदूर: भारतीय सैन्य मजबूत होणार, ५० हजार कोटी मिळणार
Defence Budget: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन शस्त्रे, दारूगोळा आणि तंत्रज्ञानासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये अतिरिक्त दिले जाऊ शकतात.
16th May 2025 Live Updatesमराठमोळ्या भूमी पेडणेकरने ग्रे आऊटफिटमध्ये लावली आग, बघा तिचे PHOTOS
बॉलिवूडमधील मराठमोठी अभिनेत्री भूमी पेडणेकर ही विकास बहल यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी दुपारी दिसली. यावेळी तिने घातलेला ग्रे कलरचा ड्रेस फारच उठून दिसत होता.
16th May 2025 Live UpdatesHair Transplant करणाऱ्या 2 इंजिनिअर्सचा मृत्यू, कानपूरमध्ये खळबळ
कानपुरमधील एका क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटनंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी हलगर्जीपणाचा आरोप केला असून पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
16th May 2025 Live Updatesमहाराष्ट्राचा आमरस जगात भारी, आंब्याच्या डिशेसमध्ये Top 10 मध्ये समावेश
टेस्टअॅटलासने शेअर केलेल्या यादीत, आंब्याचा गर हा मुख्यतः एक मिष्टान्न म्हणून खाल्ला जातो, जो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर थायलंडचा मँगो स्टिकी राइस दुसऱ्या क्रमांकावर आणि फिलीपिन्सचा सॉर्बेट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.
16th May 2025 Live Updates..तर मोदी, शहांना अटक झाली असती, बाळासाहेबांनी त्यांना वाचवले, संजय राऊतांच्या पुस्तकात गौप्यस्फोट
खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, राज ठाकरे यांच्याबाबत गोपनिय माहिती पुढे आली आहे.
16th May 2025 Live Updatesऑपरेशन सिंदूर संपलेले नाही...हा फक्त ट्रेलर होता - राजनाथ सिंह
भुज येथील वायुसेना तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय वायुसेनेच्या शौर्याचे कौतुक केले आणि ऑपरेशन अद्याप संपलेले नाही आणि जे काही घडले ते फक्त एक "ट्रेलर" असल्याचे सांगितले.
16th May 2025 Live Updatesनागपूरची महिला लडाखमधील सीमेवरुन रहस्यमयरित्या गायब, गुप्तचर संस्थांकडून शोध सुरु
नागपूर येथील महिला आणि तिची मुलगा लडाखला फिरायला गेले होते. या दरम्यान दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गुप्तचर संस्थाही या कामी मदत करत आहेत.