
मातोश्रीवर रोहित पवार–उद्धव ठाकरे भेट, अजित पवार विमान प्रकरण तापलं
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कथित अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली.अशाच Maharashtra Politics, Breaking News, Political Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.