राज्यसभा निवडणूक 2026: शरद पवार vs शिंदे गट? महाराष्ट्रात 7 जागांसाठी राजकीय थरार

Share this Video

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक 2026 आता अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. 16 मार्च रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रातून 7 जागांसाठी मोठा राजकीय सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे.दरम्यान, सर्वात मोठी चर्चा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून दोन उमेदवार उभे करण्याची शक्यता. जर शिंदे गटाने दोन उमेदवार दिले, तर शरद पवारांसाठी निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते.अशाच Maharashtra Politics, Breaking News, Election Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video