Marathi

Bad Newz सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईत घट, वाचा एकूण कलेक्शन

Marathi

विक्की कौशल-तृप्ति डिमरीच्या बॅड न्यूज सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

Image credits: instagram
Marathi

बॅड न्यूजने 6 व्या दिवशी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

विक्की कौशलच्या सिनेमाचे एकूण कलेक्शन 40.20 कोटी रुपये झाले आहे.

Image credits: instagram
Marathi

बॅड न्यूज सिनेमाने पहिल्या दिवशी 8.3 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाने पहिल्या आठवड्यात 29.70 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाची वर्किंग डे दरम्यानची कमाई कमी झाले आहे.

Image credits: instagram
Marathi

सिरफिराला टक्कर देत बॅड न्यूज सिनेमा कमाईत पुढे गेला आहे.

Image credits: instagram
Marathi

सरफिरा सिनेमाने 12 दिवसात 21.85 कोटींचीच कमाई केली आहे.

Image credits: Social Media

'चिंब भिजलेले, रूप सजलेले', पूजा सावंतचे पावसातील हटके फोटोशूट

Bigg Boss मराठीतील 5 व्या सीझनसाठी या स्पर्धकांच्या नावांची चर्चा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये Deepika Padukone टॉपवर, SRK-प्रभासलाही टाकले मागे

Ananya Pandey ने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत ऐकून व्हाल हैराण