Marathi

'चिंब भिजलेले, रूप सजलेले', पूजा सावंतचे पावसातील हटके फोटोशूट

Marathi

पूजा सावंतने पावसातील फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

पूजा सावंत पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहे.

Image credits: Instagram
Marathi

पूजा सावंतने फोटोशूटसाठी सिंपल आणि सोबर लूक केला आहे.

Image credits: Instagram
Marathi

पूजा सावतंच्या दिलखेचक फोटोंनी चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.

Image credits: Instagram
Marathi

पूजा सावंतच्या फोटोशूटखाली चाहत्यांकडून कमेंट्स केल्या जात आहेत.

Image credits: Instagram

Bigg Boss मराठीतील 5 व्या सीझनसाठी या स्पर्धकांच्या नावांची चर्चा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये Deepika Padukone टॉपवर, SRK-प्रभासलाही टाकले मागे

Ananya Pandey ने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत ऐकून व्हाल हैराण

तिशा कुमारच्या भावपूर्ण श्रद्धांजली प्रार्थनेला पोहोचले सेलेब्स