सार

Ganesh Chaturthi 2024 Songs : गणेशोत्सवाच्या सणासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 7 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवसांसाठी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी गणपतीची मंडळात आणि घरोघरी मराठमोठी गाणी लावली जातात. 

Ganesh Chaturthi 2024 Marathi Songs : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला अत्यंत महत्व आहे. या महिन्यात काही प्रमुख सण उत्सव साजरे केले जातत. यापैकीच एक म्हणजे गणेशोत्सवाचा सण आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाचा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाचा सण 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यावेळी घरोघरी बाप्पाची स्थापना केली जाते. गणपतीची दहा दिवसात विधिवत पूजा करण्याचे फार महत्व आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. अशातच गणेशोत्सवावेळी पुढील काही मराठमोळी गाणी वाजवत सणाचा उत्साह वाढवा. 

YouTube video player

YouTube video player

YouTube video player

YouTube video player

YouTube video player

YouTube video player

शुभ मुहूर्त
7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या पुजेचा शुभ मुहूर्त 2 तास 31 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा 11 वाजून 03 मिनिटांनी करू शकता. मुहूर्त दुपारी 1 वाजून 34 मिनिटांनी पूर्ण होणार आहे.

आणखी वाचा : 

Bigg Boss 18 च्या सेटवरुन सलमान खानची पहिली झलक समोर

'Saami Saami' गाण्यावर गणपतीच्या मुर्तीचा फोटो व्हायरल, नेटकरी संतप्त