दिवाळीत नोरा फतेहीसारखे ड्रेस पहा घालून, सगळीकडं दिसेल तुमचाच जलवा
Marathi

दिवाळीत नोरा फतेहीसारखे ड्रेस पहा घालून, सगळीकडं दिसेल तुमचाच जलवा

नोरा फतेही आऊटफिट
Marathi

नोरा फतेही आऊटफिट

गरबापासून ते दिवाळीपर्यंत अनेक सण उत्सव येणार आहेत. आपण यावेळी सूट किंवा साडी घालणार असाल तर नोराच कलेक्शन जाणून घ्यायला हवं.

Image credits: instagram
डिझायनर जम्प सूट
Marathi

डिझायनर जम्प सूट

नोरा फतेहीने घातलेला जम्प सुट त्यांच्यास्तही सूट होऊ शकतो, ज्यांना साधा लूक ठेवायचा आहे. बाजारामध्ये १ हजार ते २ हजार रुपयांमध्ये हे ड्रेस मिळू शकतात.

Image credits: instagram
शॉर्ट स्लीव्ह ब्लाउज साडी
Marathi

शॉर्ट स्लीव्ह ब्लाउज साडी

शॉर्ट स्लीव्ह ब्लाउजवर आपण नोरा फतेहीसारखी साडी घालू शकता. त्यामुळे भारतीय नारीच्या लूकमध्ये आपण सुंदर दिसाल. 

Image credits: instagram
Marathi

हाफ स्लीव्ह ब्लाउज साडी

हाफ स्लीव्ह ब्लाउज साडीमध्ये आपण सुंदर दिसून शकता. यामध्ये आपलं सौंदर्य पाश्चिमात्य पद्धतीनं खुलून दिसू शकत. 

Image credits: instagram
Marathi

डिझायनर इंडो वेस्टर्न ड्रेस

डिझायनर इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये आपण नोरा फतेहीसारखं खुलून दिसून शकता. त्यावर आपल्याला वेस्टर्न लुकचा अनुभव घेता येऊ शकतो. 

Image credits: instagram
Marathi

डिझायनर ड्रेस पंजाबी ड्रेस

डिझायनर पंजाबी ड्रेस घातल्यावर आपला लूक सुंदर दिसू शकतो. त्यामुळं भारतीय पद्धतीचा सुंदर पद्धतीचा ड्रेस आपल्यावर छान दिसून येईल. 

Image credits: Instagram

गोविंदाचे ८ ब्लॉकबस्टर चित्रपट, तुम्ही यातला कोणता पाहिलाय?

भारतात रिव्हॉल्व्हर परवाना कसा मिळवायचा, कोणत्या पात्रता आवश्यक?

पहाटे 4.45 वाजता गोविंदाला कशी लागली गोळी, समोर आले मोठे कारण

तरुण कलाकारांना फिटनेसमध्ये टक्कर देतात Rajinikanth, वाचा डाएट-वर्कआउट