Marathi

प्रियांका चोप्राच्या चेहऱ्याला काय झालं? फॅन्स झाले चिंताग्रस्त

Marathi

प्रियांका चोप्रा फोटोंनी ध्यान वेधून घेतलं

प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच ऍक्टिव्ह असल्याची दिसून येते. तिच्या नवीन फोटोंमुळे ती परत एकदा चर्चेत आली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

मुंबईमधील कार्यक्रमातील प्रियांकाचे फोटो पहा

प्रियांका चोप्राच्या फोटोंनी चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात तिने हे फोटो टाकल्याचं दिसून आलं आहे. 

Image credits: Instagram
Marathi

लोकांनी का चिंता व्यक्त केली?

प्रियांका चोप्राच वजन कमी झाल्यामुळं चिंता व्यक्त केली आहे. तिने कोणती सर्जरी केली का, फोल्लोवर्स होते. 

Image credits: Instagram
Marathi

प्रियांका चोप्राच्या जॉलाईनवर प्रेक्षकांचे गेले लक्ष

प्रियांका चोप्राने तिच्या चेहऱ्याला काय केलंय, असा प्रश्न युझर विचारत आहेत. तिच्या चेहऱ्यावर अनेकांचं लक्ष गेलं. 

Image credits: Instagram
Marathi

प्रियांका चोप्राने तिच्या वजन का घटवलं?

प्रियांका चोप्राने वजन कमी केले का नाही याबाबाबतची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. तिला युझरने सोशल मीडियावर हा प्रश्न विचारला आहे. 

Image credits: Instagram

ऐश्वर्या रायला मागे टाकत ही ठरली भारतातील सर्वाधिक Richest Actress

लॉरेन्स बिष्णोईला सलमान खानची Ex Girlfriend करणार कॉल, प्रकरण काय?

Shweta Tiwari च्या बिकनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, एकट्यातच पाहा

सेलिब्रेटींचे आवडते खाद्यपदार्थ माहित आहेत का? वाचून व्हाल थक्क