बॉलिवूडमधील कलाकार आलिशान आयुष्य जगतात हे सर्वांनाच माहिती आहे. यासह लाइट बिल देखील कोट्यावधी रुपयांचे भरतात हे माहितेय का?
शाहरुख खान वांद्रे येथील मन्नत बंगल्यात राहतो. प्रत्येक महिन्याला शाहरुख 43-45 कोटी रुपयांचे लाइट बिल भरतो.
अमिताभ बच्चन यांच्या घराचे प्रत्येक महिन्याला लाइटचे बिल 22-25 लाख रुपये येते.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह मुंबईतील आलिशान टॉवर्समध्ये राहतात. कपलच्या घराचे लाइट बिल प्रति महिन्याला 13-15 लाख रुपये येते.
सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये परिवारासह राहतो. प्रत्येक महिन्याला सलमान खान 23-25 लाख रुपयांचे लाइट बिल भरतो.
करीना कपूर सैफ अली खानसोबत वांद्रे येथे फॉर्च्यून हाइट्समध्ये राहते. रिपोर्ट्सनुसार, कपल प्रत्येक महिन्याला 30-32 लाख रुपयांचे लाइट बिल भरते.
कतरिना कैफ आणि विक्की कौशल मुंबईतील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. कपल प्रत्येक महिन्याला 8-10 लाख रुपयांचे लाइट बिल भरतात.
आमिर खानला घराचे सर्वाधिक कमी लाइट बिल येते. प्रत्येक महिन्याला आमिर 9-11 लाख रुपये बिल भरतो.
ऐश्वर्या रायचा इंटिमेट सिन पाहिलात का? सासऱ्यांना आलं टेन्शन
अजय देवगणला पहिल्या सिनेमासाठी किती फी मिळालेली माहितेय?
संजय दत्त-मेरी कोम यांनी त्यांच्या बायोपिकसाठी किती फी केली वसूल?
Singham Again मध्ये सलमान खानचा रोल कसा, किती मिनिटांचा?; जाणून घ्या