Marathi

Arjun Kapoor च्या या 6 अभिनेत्रींसोबत रंगल्यात रिलेशनशिपच्या चर्चा

Marathi

अनुष्का शर्मा

या लिस्टमध्ये अनुष्का शर्माचे देखील नाव आहे. अनुष्का आणि अर्जुनने देखील कधीच रिलेशनशिपबद्दल काही असल्याचे दाखवून दिले नाही.

Image credits: Social Media
Marathi

परिणीती चोप्रा

‘इशकजादे’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अर्जुन आणि परिणीती एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.

Image credits: Social Media
Marathi

आथिया शेट्टी

अर्जुन कपूर आणि आथिया शेट्टीच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांनी कधीच याबद्दल काही स्पष्ट केले नाही.

Image credits: Social Media
Marathi

सोनाक्षी सिन्हा

तेवर सिनेमाच्या शूटिंगवेळी अर्जुन आणि सोनाक्षी एकमेकांच्या जवळ आले होते.

Image credits: Social Media
Marathi

अर्पिता खान

अर्जुनचे नाव सलमानची बहीण अर्पितासोबत जोडले गेले होते.

Image credits: Social Media
Marathi

मलायका अरोरा

6 वर्षे मलायकाला डेट केल्यानंतर अर्जुन कपूरने अखेर ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

Image credits: Social Media

Diwali निमित्त सोशल मीडियावर व्हायरल झालेले Memes, हसूनहसून दुखेल पोट

SRK नव्हे तर हे 7 कलाकारही महिन्याला भरतात लाखोंचे लाइट बिल

ऐश्वर्या रायचा इंटिमेट सिन पाहिलात का? सासऱ्यांना आलं टेन्शन

अजय देवगणला पहिल्या सिनेमासाठी किती फी मिळालेली माहितेय?