43 व्या वर्षीही कुमारी राहण्याचं गूढ, सौंदर्यवतीची अनोखी गोष्ट!दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी 43 वर्षांची झाली आहे. बाहुबली 2 चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेल्या अनुष्काने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती अजूनही कुमारी आहे.