Marathi

ऐश्वर्या आणि हृतिकचा किस, त्यामुळे बच्चन कुटुंबात झाले वाद

Marathi

धूम २ चित्रपटाला झाले १८ वर्ष

धूम २ चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. तो चित्रपट २००६ साली रिलीज झाला होता. 

Image credits: instagram
Marathi

धूम २ चित्रपटात ऐश्वर्या आणि हृतिकचा किस

धूम २ चित्रपटात ऐश्वर्या आणि हृतिकचा किस सिन दाखवण्यात आला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. 

Image credits: instagram
Marathi

ऐश्वर्या आणि हृतिकच्या किसवरून उठले वादळ

या चित्रपटात ऐश्वर्या आणि हृतिकच्या किसाचा सिन दाखवण्यात आला होता. यावरून तिच्यावर अनेक फॅन्सने टीका केली होती. 

Image credits: instagram
Marathi

बच्चन हा किसाचा सिन काढून टाकण्याच्या मागे

अमिताभ बच्चन हा किसचा सिन काढून टाकण्यात यावा याच्या मागे होते. पण आदित्य चोपडा याने तो सिन काढला नाही. 

Image credits: instagram
Marathi

बोल्ड लूकमध्ये ऐश्वर्या राय

या चित्रपटतात ऐश्वर्या राय बोल्ड लूकमध्ये दाखवण्यात आली होती या चित्रपटाच्या आधी ती अशा लूकमध्ये कधीच दिसून आली नाही.

Image credits: instagram

B-Town मधील सर्वाधिक 10 महागडे गायक, पहिल्या क्रमांकावर कोण?

Maharashtra Election 2024 : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

बॉलिवूडमधील या कलाकारांनी बजावला विधानसभेच्या मतानाचा हक्क, पाहा PICS

एकाच नावाने प्रदर्शित झालेत हे 3 सिनेमे, बॉक्स ऑफिसही गाजवले