पहिल्या दिवशी कमाईचा रेकॉर्ड हा पुष्पा २ चित्रपट करणार आहे. ट्रेंडच्या नुसार याबाबतच्या चर्चाना बळ मिळत आहे.
Image credits: Social Media
Marathi
देशातील सर्वात मोठी ओपनर चित्रपट बनणार पुष्पा
देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून पुष्पक चित्रपटाची ओळख तयार होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
पहिल्या दिवशी पुष्पा २ चित्रपट किती करणार कमाई?
पहिल्या दिवशी पुष्पा २ चित्रपट चांगली कमाई करणार आहे. या चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी जवळपास २५० ते २७५ कोटी रुपये राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
Image credits: Social Media
Marathi
पुष्पा २ चित्रपटाची ओपनिंग
पुष्पा २ चित्रपटाची ओपनिंग ही RRR चित्रपटाला मागे टाकू शकते. RRR या चित्रपटाने जगभरात २५७ कोटी रुपयांची पहिल्या दिवशी कमाई केली होती.
Image credits: Social Media
Marathi
पुष्पा २ तेलगू प्रदेशातून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची कमाई
पुष्पा २ तेलगू प्रदेशातून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची कमाई करू शकणार आहे. बाकी भागातून १०० कोटी रुपये कमावले जाऊ शकतात असं म्हटलं आहे.