अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा 2: द रूल’च्या आधी साऊथचे जवळपास ५० चित्रपट पॅन इंडिया रिलीज झाले आहेत. जाणुन घेऊया हिंदी बेल्टमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या साऊथच्या १० चित्रपटांविषयी
या कन्नड चित्रपटात ऋषभ शेट्टीची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ७९.२५ कोटी रुपये कमावले होते
अल्लू अर्जुनच्या या तेलुगु चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने १०८.२६ कोटी रुपये कमावले होते.
प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या तेलुगु चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची कमाई ११८.७ कोटी रुपये होती.
प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या हा चित्रपट हिंदी बेल्टमध्ये हिट ठरला होता. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने १४२.९५ कोटी कमावले होते.
या तेलुगु चित्रपटाचा हिरो प्रभास आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने १५३.८४ कोटी कमावले होते.
या तमिळ चित्रपटात रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने १८९.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या भूमिका असलेल्या या तेलुगु चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने २७४.३१ कोटी रुपये कमावले होते.
या तेलुगु चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दीपिका पादुकोण यांच्या भूमिका आहेत. याच्या हिंदी व्हर्जनने २९४.२५ कोटी कमावले होते.
या कन्नड चित्रपटात यशची भूमिका आहे. याच्या हिंदी व्हर्जनने ४३४.७० कोटी कमावले होते.
या तेलुगु चित्रपटात प्रभासची मुख्य भूमिका आहे. याच्या हिंदी व्हर्जनने ५१०.९९ कोटी रुपये कमावले होते.
पुष्पा २ बाहुबली प्रमाणेच भव्य दिव्य आहे. आता हे बघावे लागेल की हिंदी बेल्ट मध्ये 'पुष्पा २' चे कलेक्शन कसे राहील.