Marathi

महलसारखे दिसते कपिल शर्माचे घर, आतील फोटो पहा

Marathi

कपिल शर्माचे मुंबईमध्ये एक घर असून त्याची सुंदरता भव्यदिव्य आहे.

Image credits: Social Media
Marathi

कपिल यांच्या घरात वुडन फ्लोरिंग असून ते अतिशय सुंदर दिसते.

Image credits: Social Media
Marathi

कपिल यांच्या घरात अतिशय सुंदर मंदिर असून ते खूप छान आहे.

Image credits: Social Media
Marathi

कपिल यांनी बाल्कनीमध्ये झाडे ठेवले असून तेथून मुंबईचा अतिशय छान दिसते.

Image credits: Social Media
Marathi

कपिल यांनी या घराला अतिशय रॉयल लूक दिला असून येथील झाडे सुंदर आहेत.

Image credits: Social Media
Marathi

कपिल शर्मा यांना म्युझिकची आवड असून त्यांनी आतमध्ये पियानो ठेवला आहे.

Image credits: Social Media
Marathi

कपिल शर्मा यांच्या घरातील इंटेरियर त्यांच्या घराला अतिशय सुंदर बनवते.

Image credits: Social Media

१० स्टार्स ज्यांनी कमी वयात सोडले बॉलीवुड

'12th Fail' चा अभिनेता बॉलीवुड सोडणार? पोस्ट व्हायरल

तिकीट विक्रीमध्ये पुष्पा २ आघाडीवर, पठाण - KGF २ चे तोडले रेकॉर्ड

छप्पर फाडून बॉक्स ऑफिसवर कमाई, २०२४ चे १० चित्रपट घ्या माहित करून