मेकअप न करताही सगळ्यांना मागे टाकते ही अभिनेत्री!, बस या 5 गोष्टी करतेसई पल्लवी मेकअपशिवायही नेहमीच सुंदर दिसते. हेल्दी फूड, नियमित व्यायाम, नैसर्गिक उत्पादनांचा वापर आणि भरपूर पाणी पिणे हे तिच्या सौंदर्याचे रहस्य आहे. कोरफडीचा वापरही ती नियमित करते.