बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध गायक असून प्रत्येकाच्या चाहत्यांचा वर्ग वेगळा आहे. अशातच बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडे 10 गायक कोण आणि पहिल्या क्रमांकावर कोणाचा क्रमांक आहे हे जाणून घेऊया.
संगीतकार ए.आर.रहमान यांनी आपली पत्नी सईरा बानो यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर एका तासातच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मोहिनी डे यांनीही आपल्या पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.
संगीतकार एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर काही तासांनीच, रहमान यांच्या बँडमधील बॅसिस्ट मोहिनी डे यांनीही पती मार्क हार्टसूचपासून वेगळे होत असल्याचे जाहीर केले.
Maharashtra Election 2024 : झारखंडसह महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. राज्यात मतदानाला नागरिकांसह राजकीय नेते, सेलिब्रेटींकडूनही मतदानासाठी उपस्थिती लावली जात आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.
Vidhan Sabha Election 2024 Voting : महाराष्ट्रात आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच मुंबईतील काही बॉलिवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो समोर आले आहेत.
पुष्पा २ च्या यूएस प्रीमियर शोच्या प्री-सेल्समध्ये १ दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. ट्रेलर लाँचनंतर, प्री-रिलीज उत्सुकता वाढली आहे आणि प्री-बुकिंग आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.