Superstar Tragic Life Story: भगवान दादा-दौलत से गरिबीची कहाणीमिल कामगार ते सुपरस्टार असा प्रवास करणारे भगवान दादा यांच्या आयुष्याची कहाणी गरिबी आणि लाचारीत संपली. एकेकाळी अपार संपत्तीचे मालक असलेल्या भगवान दादाकडे ७ आलिशान गाड्या होत्या, पण नंतर त्यांना आपला बंगला विकून चाळीत राहावे लागले.