Mere Husband Ki Biwi Trailer Release: ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाचा ट्रेलरअर्जुन कपूर, भूमि पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांच्या 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एक्स आणि नवीन प्रेयसीमध्ये अडकलेल्या अर्जुनची ही कथा आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार.