वरुण धवनलाही करण जौहरने 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून लाँच केले होते.
आलिया भट्टचे नावही या यादीत आहे. करण जौहरने तिलाही लाँच केले होते.
अनन्या पांडेही करण जौहरमुळे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करू शकली.
श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जाह्नवी कपूरलाही करण जौहरनेच लाँच केले होते.
शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला करण जौहरने बॉलिवूडमध्ये लाँच केले होते.
सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानला करण जौहर लवकरच लाँच करणार आहे.