टीआरपी अहवालात 'अनुपमा' पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला २.५ रेटिंग मिळाली आहे.
'उडारियां' टीआरपी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला २.४ रेटिंग मिळाली आहे.
'गुम है किसी के प्यार में' ला २.२ रेटिंगसह तिसरी पोजीशन मिळाली आहे.
'एडवोकेट अंजली अवस्थी' ला या आठवड्यात २.२ रेटिंगसह चौथी पोजीशन मिळाली आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' ला पाचवी पोजीशन मिळाली आहे. या मालिकेला २.२ रेटिंग मिळाली आहे.
गेल्या आठवड्यात बिग बॉस १८ चा अंतिम भाग होता. त्यामुळे या मालिकेला सहावी पोजीशन मिळाली आहे.
दीपिका सिंहच्या 'मंगल लक्ष्मी' मालिकेला सातवे स्थान मिळाले आहे. या मालिकेला २.१ रेटिंग मिळाली आहे.