देशभक्ती जागृत करणारे ८ चित्रपट, पाहून व्हाल रोमांचितबेबी, बॉर्डर, शेरशाह, उरी, वॉर सारखे चित्रपट देशभक्तीची भावना जागृत करतात. हे चित्रपट प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आवर्जून पाहिले जातात. काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत.