December OTT Release: घरी बसून बघा हे ८ सुपरहिट चित्रपटडिसेंबर २०२४ मध्ये ओटीटीवर अनेक बॉलीवुड सुपरहिट चित्रपट स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होतील. जिगरा, विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ, तनाव २, अग्नि, अमरन, कंगुवा, डिस्पॅच, आणि सिंघम अगेन हे चित्रपट तुम्ही घरी बसून बघू शकाल.