Marathi

अक्षय कुमारचे मतदान पण बॉलिवूडच्या 6 कलाकारांना मतदानाचा अधिकार नाही

Marathi

नरगिस फाखरी

मूळ अमेरिकेतील असलेल्या नगगिस फाखरीला भारतात मतदाना करता येत नाही. अभिनेत्रीचा जन्म न्यूयॉर्कमधील आहे.

Image credits: Instagram
Marathi

आलिया भट्ट

आलिया भट्ट सिनेसृष्टीतील नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी अभिनेत्री आहे. पण फार कमी जणांना माहितेय आलियाकडे भारताचे नागरिकत्व नाही. यामुळेच आलिया मतदान करू शकत नाही.

Image credits: our own
Marathi

कतरिना कैफ

सिनेसृष्टीतील अभिनेत्री कतरिना कैफने भले विक्की कौशलसोबत लग्न केलेय. पण कतरिना मूळची भारतातील नाही. अभिनेत्रीकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे.

Image credits: instagram
Marathi

इमरान खान

सिनेसृष्टीतून अचानक गायब झालेला अभिनेता इमरान खानही भारतात मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. अभिनेत्याकडे युएसचे नागरिकत्व आहे.

Image credits: insta
Marathi

जॅकलिन फर्नांडिस

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसकडे श्रीलंकेचे नागरिकत्व असल्याने ती भारतात मतदान करू शकत नाही.

Image credits: our own
Marathi

नोरा फतेही

नोरा फतेहीकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे. यामुळे अभिनेत्री भारतात मतदानाचा हक्क बजावू शकत नाही.

Image credits: Instagram

बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTOS

साऊथचा सर्वात श्रीमंत अभिनेता कोण ? संपत्ती ऐकून बसेल धक्का...

2024 मध्ये या 7 सेलेब्सच्या घरी पहिल्यांदाच होणार चिमुकल्याचे आगमन

जाणून घ्या B-Town च्या कोणत्या अभिनेत्रींनी तीनही खानसोबत काम केले ?