Marathi

बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTOS

Marathi

अभिनेता अली फजलने लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान केले आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेता शाहीद कपूरने मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलेय.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेता फरान अख्तरने मतदानाचा हक्क बजावला आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेत्री नेहा धुपियाने मुंबईत मतदान केले आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेत्री सान्या मल्होत्राने मतदान केल्याचा फोटो शेअर केला आहे.

Image credits: Instagram
Marathi

अभिनेता कुणाल खेमूने मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलय.

Image credits: Instagram
Marathi

नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ताने मतदानाचा हक्क बजावला आहे.

Image credits: Instagram
Marathi

आयरा खान आणि जुनेद खानने मतदान केले आहे.

Image credits: Varinder Chawla
Marathi

अभिनेता सुनील शेट्टीने मतदानाचा हक्क बजावला आहे.

Image credits: Varinder Chawla
Marathi

जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Image credits: Varinder Chawla

साऊथचा सर्वात श्रीमंत अभिनेता कोण ? संपत्ती ऐकून बसेल धक्का...

2024 मध्ये या 7 सेलेब्सच्या घरी पहिल्यांदाच होणार चिमुकल्याचे आगमन

जाणून घ्या B-Town च्या कोणत्या अभिनेत्रींनी तीनही खानसोबत काम केले ?

"तारक मेहता"च्या या हिरोईनची Cannes वर जादू , लूकने सर्वांना दिली मात