शिल्पा शेट्टीसारखा आपण परफेक्ट ट्रेडिशनल लूक दिवाळीच्या दिवशी घालू शकता. या दिवशी आपण रेड गोल्डन हेवी साडी घालू शकता.
दिवाळीच्या दिवशी आपल्याला स्टाईलमध्ये दिसायचं असेल तर शिल्पा शेट्टीसारखी स्टाईल करून पाहायला हवी. या स्टाईलला कॉपी करून आपण हवा करू शकता.
आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा ड्रेस घालून पाहायचा असेल तर शिल्पा शेट्टीसारखी मल्टी कलर साडी घालून पाहू शकता.त्यावर आपला लूक वेगळा नक्कीच दिसून येईल.
शिल्पा शेट्टीसारखा ग्लॅमरस लूक करून आपण वेगळे दिसू शकता. आपल्याला जड साडी कॅरी करण्याची चिंता राहणार नाही.
आपल्याला दिवाळीच्या दिवशी सर्वांपेक्षा वेगळा लूक करायचा असेल तर चंदेरी साडी घालून पाहू शकता. यामुळे आपण बाकीच्यांपेक्षा वेगळे नक्कीच दिसाल.
यावेळी दिवाळीला वेगळी साडी घालून पाहायची असेल तर आपण रेड फ्रिल साडी घालून पाहू शकता. यावर आपण खूप सुंदर दिसाल.
दिवाळीच्या दिवशी आपल्याला सुंदर दिसायचं असेल तर शिल्पा शेट्टीसारखी सिल्क साडी आपण घालून पाहू शकता.
दिवाळीत चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो हवाय? फॉलो करा या सोप्या टिप्स
संस्कृती + साधेपणाचा संगम, खरेदी करा Nidhi Shah चा Long Salwar Suit
मिरर-मोत्याचे 8 फॅन्सी शूज, दिवाळीत तुमच्या सौंदर्यात भर घाला!
JAPAN सह रावणाच्या लंकेतही लावतात दिवे, 10 देशांमध्ये दिवाळीची खास धूम