बर्फाळ वातावरणात सूर्य ढगांमध्ये लपत असताना, एका प्रकाश किरणाने जमिनीवर मेणबत्ती प्रज्वलित केल्यासारखे दृश्य दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हार्मोन्स इंजेक्शन देऊन आणि भूल देऊन यंत्राच्या साहाय्याने अंडी गोळा केली जात होती. त्यांच्याशी जनावरांसारखे वागले जात होते असाही महिलांनी आरोप केला आहे.
कोडीमराभोवती असलेली साखळी तोडून आत शिरलेल्या महिलेने अमेरिकन ध्वज चिखलात फेकून दिला आणि त्याजागी मेक्सिकन ध्वज फडकवला, असे पोलिसांनी सांगितले.
जालात अडकलेला साप कितीही प्रयत्न केला तरी त्यातून सुटू शकत नाही आणि कोळ्याच्या जाळ्यात अडकतो.
शुक्रवारी झालेल्या छाप्यात मानवी मनाला हादरवून टाकणारा हा शोध लागला आहे.
युकेंमधील एका सामुदायिक उद्यानात लोक आपल्या प्रियजनांची अस्थी विखुरत आहेत. यामुळे उद्यान देखभालीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने ही पद्धत थांबवावी, अशी विनंती उद्यानपालकांनी केली आहे. (प्रतिकात्मक चित्र)
फेसबुकची मूळ कंपनी मेटा आता भरती प्रक्रिया वेगवान करत आहे. तरुण आणि उत्साही लोकांना कामावर घेण्यासाठी पुढाकार घेत आहे. याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. पगार तुम्ही मागितला तितका मिळेल.
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो काउंटीने २०२२ मध्ये जॅकलिन मा यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार प्रदान केला.
बुधवारी १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात हद्दपार केल्यानंतर, अमेरिकन सरकारने आणखी ४८७ भारतीय नागरिकांच्या हद्दपारीचे अंतिम आदेश जारी केले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांना दोन मुली आहेत. या मुली जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीशी लग्न करायचे म्हटले तर बिल गेट्स मान्य करतील का? या कुतूहलाच्या प्रश्नावर बिल गेट्स यांनी दिलेले सविस्तर मत येथे वाचा.