२० डिसेंबर २०२४ रोजी तहलेक्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे ३५ या किलर व्हेलला पिल्लू झाल्याचे समजले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर कॅनेडियन माध्यमांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांना राजीनामा का द्यावा लागला, याची ५ प्रमुख कारणे जाणून घेऊया.
३२ वर्षीय काइल गॉर्डी यांनी १०० मुलांचे वडील होण्याचे स्वप्न पाहिले आहे. प्रत्येक देशात त्यांना आपले एक मूल हवे आहे. तर चला, संपूर्ण कथा जाणून घेऊया.
नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या भूकंपामुळे चीनमध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. लोकांनी ढिगारा, घरे कोसळणे आणि अफरातफरीचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
नेपाळ-तिबेट सीमेवर ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाने चीन, भारत, भूतान आणि बांगलादेशला हादरे बसले. चीनमध्ये ५३ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे
मंगळवारी पहाटे नेपाळ-तिबेट सीमेवर ७.१ तीव्रतेचा प्रचंड भूकंप झाला. भारतातही याचे हादरे जाणवले.