अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीननंतर आता युरोपियन युनियनवरही टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत. ट्रंप म्हणाले की, EU ने अमेरिकेसोबत वाईट वर्तन केले आहे.
२०२५ सालाबाबत बाबा वेंगा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांची ही भविष्यवाणी केवळ धक्कादायकच नाही तर भयावह देखील मानली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते गुलामांच्या मुलांसाठी असलेला कायदा असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन अध्यक्षपदी ट्रम्प यांना आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे इलॉन मस्क होते. ट्रम्प यांच्या विजयासह त्यांना सुपर प्रेसिडेंट असेही संबोधले जात आहे.
अजब गजब: जगात विचित्र रीतिरिवाजांनी भरलेली यानोमामी जमात, जी आपल्या मृत नातेवाईकांचा अंत्यसंस्कार एका अनोख्या पद्धतीने करते. जाणून घ्या