भारतात या फोनची झाली सर्वात जास्त विक्री, जाणून घ्या माहिती
वर्ष २०२५ मध्ये भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या फोन्समध्ये आयफोन १६ आघाडीवर आहे, ज्याचे ६.५ दशलक्ष युनिट्स विकले गेले आहेत. त्यापाठोपाठ विवो Y29 5G चा क्रमांक लागतो, ज्याचे ४७ लाख युनिट्स विकले गेले आहेत.
15

Image Credit : Getty
भारतात या फोनची झाली सर्वात जास्त विक्री, जाणून घ्या माहिती
वर्ष २०२५ मध्ये अनेक स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. आपण भारतामध्ये सर्वात जास्त कोणता फोन विकला जातो हे जाणून घेऊयात.
25
Image Credit : Getty
आयफोनची किती झाली विक्री?
भारतात आयफोन १६ चे सर्वाधिक युनिट्स विकले गेले आहेत. पहिल्या ११ महिन्यांत, फक्त भारतात आयफोन १६ चे ६.५ दशलक्ष युनिट्स विकले गेले होते.
35
Image Credit : Official website
Vivo Y29 5G
भारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीमध्ये विवो कंपनीच्या फोनचा समावेश होतो. या स्मार्टफोनचे नाव Vivo Y29 5G असून त्याचे ४७ लाख युनिट्स विकले गेले आहेत.
45
Image Credit : Official website
Vivo Y29 5G किंमत
Vivo Y29 5G ची किंमत ₹१३,९९९ आहे, ज्यामध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डने ते १ टीबी पर्यंत वाढवता येते.
55
Image Credit : Official website
Vivo Y29 5G चे स्पेसिफिकेशन्स
या Vivo हँडसेटमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.६८-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज अशा पद्धतीने बनवण्यात आला आहे.

