MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Royal Enfield Classic 350 Mileage
Sanju Samson
Gold Rate Today
EPFO WhatsApp Services
SIP Calculator
Kitchen Tips
8th Pay Commission
Indoor Bedrooms Plants
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • पारंपरिक की मोठं, साडीवर घालून पहा हे मंगळसूत्र; दिसायला सुंदर आणि मनमोहक

पारंपरिक की मोठं, साडीवर घालून पहा हे मंगळसूत्र; दिसायला सुंदर आणि मनमोहक

प्रत्येक साडीवर एकच मंगळसूत्र घालण्याऐवजी, साडीच्या प्रकारानुसार मंगळसूत्र निवडल्यास तुमचा लूक अधिक खुलून दिसतो. पैठणी, सिल्क, कॉटन किंवा पार्टीवेअर साडीवर कोणते मंगळसूत्र घालावे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Jan 28 2026, 07:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पारंपरिक की मोठं, साडीवर घालून पहा हे मंगळसूत्र; दिसायला सुंदर आणि मनमोहक
Image Credit : Asianet News

पारंपरिक की मोठं, साडीवर घालून पहा हे मंगळसूत्र; दिसायला सुंदर आणि मनमोहक

आपण कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र घालायचं याबद्दल माहिती अनेकांना नसते. त्याबद्दल आपण साडीवर आपण कोणत्या प्रकारचं मंगळसूत्र घालू शकतो त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
पैठणी साडीवर काय घालावं?
Image Credit : Flipkart Website

पैठणी साडीवर काय घालावं?

आपण जर काठपदरी आणि पैठणी साडी घालणार असाल तर जड सोन्याचे मंगळसूत्र कोल्हापुरी किंवा ठुशी प्रकारातील मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. खासकरून सण समारंभासाठी ते छान दिसून येत असतं.

Related Articles

Related image1
Ajit Pawar Death News : अजित दादांचे पार्थिव आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी; उद्या सकाळी 11 वाजता होणार अंतिम निरोप
Related image2
Ajit Pawar Plane Crash: सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?
36
सिल्क किंवा कांजीवरम साडीवर घाला
Image Credit : Asianet News

सिल्क किंवा कांजीवरम साडीवर घाला

सिल्क किंवा कांजीवरम साडीवर आपण लांब सरीचे आणि टेम्पल ज्वेलरी धाटणीचे मंगळसूत्र घालून पाहू शकता. ते दिसायला अतिशय सुंदर असच दिसून येईल.

46
कॉटन साडीवर काय घालावं?
Image Credit : Meesho Website

कॉटन साडीवर काय घालावं?

कॉटन साडीवर आपण नाजूक सोन्याची साखळी आणि मण्यांचे साधे मंगळसूत्र घालू शकता. यामुळं आपल्याला क्लासिक लूक मिळून जातो. या लूकमुळे आपल्याला आत्मविश्वास दिसून येतो.

56
पार्टीवेअर साड्यांवर मॉडर्न घाला
Image Credit : Flipkart Website

पार्टीवेअर साड्यांवर मॉडर्न घाला

पार्टीवेअर साड्यांवर डायमंड आणि डिझायनर पेंडंट असलेले मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. ते अतिशय मॉडर्न आणि स्टाईलिश दिसून येत असते.

66
आखूड मंगळसूत्र निवडा
Image Credit : Flipkart Website

आखूड मंगळसूत्र निवडा

आपण आखूड मंगळसूत्र निवडू शकता. साडीचा गळा मोठा असेल तर आपण आखूड मंगळसूत्र निवडू शकता. जर बंद गळा असेल तर मंगळसूत्र अधिक चांगले ठरू शकते.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Cooking Oil: शेंगदाणा की सूर्यफूल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या सत्य!
Recommended image2
Volvo XC60 Plug-in Hybrid : व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI OMO Sale : आरबीआयने 50 हजार कोटींच्या सरकारी रोख्यांची विक्री केली पूर्ण
Recommended image4
Meta Child Safety : इन्स्टाग्रामवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा, केंद्राने मेटाला कसा लावला चाप?
Recommended image5
Volvo XC60 Plug-in Hybrid: व्हॉल्वोच्या नव्या हायब्रिड SUV कार्स, रेंज पाहून थक्क व्हाल!
Related Stories
Recommended image1
Ajit Pawar Death News : अजित दादांचे पार्थिव आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी; उद्या सकाळी 11 वाजता होणार अंतिम निरोप
Recommended image2
Ajit Pawar Plane Crash: सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved