MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • WhatsApp Update: 8 सप्टेंबरपासून 'या' अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp बंद होणार!

WhatsApp Update: 8 सप्टेंबरपासून 'या' अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp बंद होणार!

WhatsApp Update: सुरक्षेच्या कारणांमुळे आणि नवीन फीचर्स देण्यात येणाऱ्या अडचणींमुळे, व्हॉट्सॲपने जुन्या अँड्रॉइड फोन्ससाठी आपलं सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक युझर्सना याचा फटका बसू शकतो.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 18 2026, 09:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
या फोन्सवर व्हॉट्सॲप चालणार नाही
Image Credit : Google

या फोन्सवर व्हॉट्सॲप चालणार नाही

जुन्या अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपने इशारा दिला आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, 8 सप्टेंबरपासून अँड्रॉइड 5.0 आणि 5.1 व्हर्जन असलेल्या मोबाईलवर व्हॉट्सॲप सेवा पूर्णपणे बंद होईल. यामुळे लाखो युझर्सना फटका बसण्याची शक्यता आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कोणत्या फोन्सवर परिणाम होणार?
Image Credit : Google

कोणत्या फोन्सवर परिणाम होणार?

व्हॉट्सॲपने स्पष्ट केलंय की, आता हे ॲप फक्त अँड्रॉइड 6.0 आणि त्यावरील व्हर्जनवरच चालेल. जुन्या सॉफ्टवेअरवर नवीन फीचर्स आणि सुरक्षा अपडेट्स देणं कठीण होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः अँड्रॉइड 5.0 आणि 5.1 वापरणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

Related Articles

Related image1
WhatsApp Trick: मेसेज डिलीट झालाय? चिंता नको, 'या' सोप्या ट्रिकने परत वाचा!
Related image2
WhatsApp Plus: आता व्हॉट्सॲप बदला तुमच्या मर्जीप्रमाणे! जाणून घ्या काय आहे खास
35
व्हॉट्सॲपने दिला महत्त्वाचा सल्ला
Image Credit : Google

व्हॉट्सॲपने दिला महत्त्वाचा सल्ला

व्हॉट्सॲपने काही युझर्सना आधीच वॉर्निंग मेसेज पाठवले आहेत. त्यांना चॅट हिस्ट्री, फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती इतर क्लाउड सर्व्हिसवर बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट वापरणाऱ्यांनाही तातडीने बॅकअप घेण्यास सांगितलं आहे.
45
युझर्सनी आता काय करावं?
Image Credit : Google

युझर्सनी आता काय करावं?

युझर्सनी सर्वात आधी आपल्या फोनच्या 'सेटिंग्ज'मध्ये जाऊन अँड्रॉइड व्हर्जन तपासावं. जर ते जुनं असेल, तर सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध आहे का ते पाहावं. अपडेट मिळत नसेल, तर नवीन स्मार्टफोन घेणं किंवा नवीन अँड्रॉइड व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवर जाणं चांगलं राहील, असं टेक्नोलॉजी एक्सपर्ट्स सांगतात.
55
आयफोन युझर्सना फटका बसणार नाही
Image Credit : Google

आयफोन युझर्सना फटका बसणार नाही

हा नवीन बदल सध्या फक्त अँड्रॉइड डिव्हाइससाठी लागू असल्याचं व्हॉट्सॲपने स्पष्ट केलं आहे. iOS 15.1 आणि त्यावरील व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. सुरक्षा आणि युझर एक्सपीरियन्स सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Smartphone Care: पावसात फोन भिजला? या ५ चुका टाळा, नाहीतर हजारो रुपयांचं नुकसान होईल!
Recommended image2
Photo Story: रोजच्या वापरासाठी मिनी झुमकीचे ७ सुंदर डिझाइन्स
Recommended image3
Business Ideas: करोडपती बनवतील 'या' 5 आयडिया! महिन्याला 50 हजार रुपये सहज कमवा!
Recommended image4
Car Market: बीएमडब्ल्यू कारच्या किंमतीत 1 जुलैपासून वाढ, किती फरक पडणार?
Recommended image5
Astrology: तब्बल 59 वर्षांनी ग्रहांचा महासंयोग, 'या' राशींचं नशीब पालटणार!
Related Stories
Recommended image1
WhatsApp Trick: मेसेज डिलीट झालाय? चिंता नको, 'या' सोप्या ट्रिकने परत वाचा!
Recommended image2
WhatsApp Plus: आता व्हॉट्सॲप बदला तुमच्या मर्जीप्रमाणे! जाणून घ्या काय आहे खास
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved