MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • पावसात नेटवर्कची समस्या येते का, 'या' ट्रिक्स वापरून पाहिल्यावर फोनला येईल फुल रेंज

पावसात नेटवर्कची समस्या येते का, 'या' ट्रिक्स वापरून पाहिल्यावर फोनला येईल फुल रेंज

अनेकदा पावसात किंवा इतर वेळी फोनला नेटवर्कची समस्या येते, ज्यामुळे कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी फोन रिस्टार्ट करणे, एरोप्लेन मोड वापरणे आणि नेटवर्क प्रकार बदलणे यांसारख्या सोप्या ट्रिक्स वापरता येतात.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Sep 30 2025, 08:50 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पावसात नेटवर्कची समस्या येते का, 'या' ट्रिक्स वापरून पाहिल्यावर फोनला येईल फुल रेंज
Image Credit : gemini

पावसात नेटवर्कची समस्या येते का, 'या' ट्रिक्स वापरून पाहिल्यावर फोनला येईल फुल रेंज

अनेकांना त्यांच्या फोनमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम जाणवत असतो. पण तो प्रॉब्लेम जाणवल्यामुळे त्यांना फोन येत नाही आणि त्यांच्याकडून समोरच्या व्यक्तीला फोन करता येत नाही. यासाठी आपण आज काही टिप्स जाणून घेणार आहोत.

26
आजकाल सर्वकाही मोबाईलवर अवलंबून
Image Credit : pexels

आजकाल सर्वकाही मोबाईलवर अवलंबून

आजकाल सर्वकाही मोबाईलवर अवलंबून आहे. मग ते कॉल करणे असो, मेसेज पाठविणे असो किंवा इंटरनेट वापरणे असो, नेहमीच चांगल्या नेटवर्कची आवश्यकता असते. पण अनेक वेळा आपला फोन नीट नेटवर्क पकडत नाही किंवा कॉल ड्रॉप होऊ लागतो.

Related Articles

Related image1
Mumbai : दादरमधील जलतरण तलावात दोन अल्पवयींन मुलींचे लैंगिक शोषण, अखेर न्यायालयाकडून आरोपीला सुनावली शिक्षा
Related image2
Central Railway Megablock: 1 आणि 2 ऑक्टोबरला कर्जत मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, लोकल व एक्सप्रेस सेवेवर मोठा परिणाम!; जाणून घ्या वेळापत्रक
36
फोन रिस्टार्ट करून पहा
Image Credit : pexels

फोन रिस्टार्ट करून पहा

बऱ्याचवेळा फोनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असतात, त्या फोन रिस्टार्ट करून झाल्यानंतर बंद होतात. आपला फोन रिस्टार्ट करून काढल्यावर फोन परत नेटवर्कमध्ये यायला मदत होते.

46
एरोप्लेन मोड चालू करून बंद करा
Image Credit : pexels

एरोप्लेन मोड चालू करून बंद करा

एरोप्लेन मोड हा आपण चालू करून परत बंद करू शकता. आपण १० ते १५ सेकंड असं केल्यास आपल्या मोबाईलला परत नेटवर्क मिळायला मदत होते.

56
सिम कार्ड तपासून पहा
Image Credit : pexels

सिम कार्ड तपासून पहा

आपण सिम कार्ड व्यवस्थित आहे का नाही हे तपासून पहा. कधी कधी सिम कार्ड व्यवस्थित नसल्यावर नेटवर्क नसल्याचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी सिम कार्ड काढून ते स्वच्छ करा आणि परत टाका.

66
नेटवर्क प्रकार बदलून पहा
Image Credit : pexels

नेटवर्क प्रकार बदलून पहा

आपला फोन बऱ्याचवेळा एका फोन नेटवर्कमध्ये बरोबर रेंज पकडत नाही. अशावेळी आपल्याला कोणते नेटवर्क चांगली रेंज देत आहे हे तपासून पहा आणि नंतर ए बदलून टाका.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
निरोपावेळी मुलीला घाला 200 ग्रॅममध्ये 7 राज्यांतील प्रसिद्ध पैंजण, पाय खुलतील!
Recommended image2
2024 YR4 लघुग्रह चंद्रावर आदळेल का? की भरकटून पृथ्वीसाठी धोका बनेल? संशोधने सुरू
Recommended image3
ह्युंदाई बेयॉन: रस्त्यावरील नवीन रहस्य, i20 पेक्षा दिसली मोठी, SUV सारखे डिझाइन
Recommended image4
स्टोन वर्क गोल्ड हूप्स आणि टॉप्स, 2 ग्रॅम वजनातील 7 नवीन डिझाइन्स
Recommended image5
खरेदी केल्यास निराशा नाही; 20000 रुपयांखालील बेस्ट स्मार्टफोन्स
Related Stories
Recommended image1
Mumbai : दादरमधील जलतरण तलावात दोन अल्पवयींन मुलींचे लैंगिक शोषण, अखेर न्यायालयाकडून आरोपीला सुनावली शिक्षा
Recommended image2
Central Railway Megablock: 1 आणि 2 ऑक्टोबरला कर्जत मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, लोकल व एक्सप्रेस सेवेवर मोठा परिणाम!; जाणून घ्या वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved