कर्ज घ्यायचं म्हटलं की चांगला सिबिल स्कोअर असणं गरजेचं असतं हे सर्वांनाच माहिती आहे. पण पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना हा स्कोअर नसल्याने अडचणी येतात. आता या समस्येवर आरबीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Diwali Special Train 2025: नवरात्र, दसरा, दिवाळीनिमित्त नागपूरसाठी मुंबई, पुण्याहून ४० विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. हे विशेष गाड्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान धावतील आणि प्रवाशांना सणासुदीच्या काळात त्यांच्या मूळगावी पोहोचण्यास मदत करतील.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेअंतर्गत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत, ज्यामुळे महिलांमध्ये चिंता आहे. मात्र, प्रशासनाकडून दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमेझॉन इंडिया आपला सर्वात मोठा शॉपिंग महोत्सव “ग्रेट इंडियन फेस्टिव्हल" येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी 24 तास आधी प्राइम मेंबर्सला या सेलचा फायदा घेता येणार आहे.
२०२५ चं शेवटचं चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला रात्री ९:५७ वाजता सुरू होऊन १:२६ वाजता संपले. चंद्रग्रहण संपल्यावर काय करायचं आणि काय करू नये ते जाणून घ्या. पूजा कधी करायची तेही समजून घ्या. असे केल्यास संकटे दूर होऊन शुभकाळ सुरु होईल.
Thane Municipal Corporation Job: ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड मधील 1773 पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली अर्ज प्रक्रिया आता 17 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Silai Machine Scheme: महाराष्ट्र सरकारच्या 'पंचायत समिती शिलाई मशीन योजना' अंतर्गत ग्रामीण महिलांना केवळ १०% किमतीत शिलाई मशीन मिळवण्याची संधी. ही योजना महिलांना घरबसल्या व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत करेल.
DA Hike Update 2025: केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 3% महागाई भत्ता (DA) वाढवू शकते. याचा फायदा 1.2 कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल. ही वाढ जुलै 2025 पासून लागू होऊन, कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा फरक मिळेल.
MHADA Shops: म्हाडा मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 149 अनिवासी गाळे (दुकाने) ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करत आहे. मालवणी, मालाड, कोपरी, पवई, चारकोपसह अनेक ठिकाणी ही दुकाने उपलब्ध आहे.
क्रेडिट कार्ड वापरून पैसे वाचवण्याच्या युक्त्या: क्रेडिट कार्ड फक्त खरेदी आणि पैसे काढण्यासाठीच नाहीत. जर तुम्ही ते योग्य प्रकारे वापरले तर ते तुमच्या नियोजित बचत योजनेचा भाग बनू शकतात आणि पैसेही वाचवू शकतात. कसे ते जाणून घेऊया...
Utility News