Maharashtra State Government Jobs: महाराष्ट्र सरकारने राज्यभरात 10 हजार पदांवर अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती चतुर्थ श्रेणीतील विविध रिक्त पदांसाठी असून, 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल.
तुम्हाला माहित आहे का काही नाश्त्याचे पदार्थ तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात? तुमच्या हृदयाचे आणि कोलेस्ट्रॉलचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर टाळायचे ५ सर्वात वाईट पदार्थ जाणून घ्या.
बाथरुम आणि टॉयलेट दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. विशेष म्हणजे त्यात पैसाही खूप खर्च होतो. तरीही वास यायचा तो येतोच. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय काही घरगुती टिप्स. जाणून घ्या…
चेहरा ग्लोईंग होण्यासाठी अनेक महिला मुल्तानी माती वापरतात. काही महिला मुल्तानी माती असलेले प्रोडक्ट वापरतात. पण मुल्तानी माती कोणत्या लोकांनी वापरू नये आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते जाणून घ्या.
येत्या 15 सप्टेंबरपासून युपीआयच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आणि ट्रांजेक्शन करणे किती सोपे होईल याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
आता iPhone 17 आल्यामुळे, भारतात iPhone 16 आणि iPhone 16 Plus च्या किमतीत बरीच घट झाली आहे. iPhone घ्यायचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. सणासुदीच्या आधीच किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी, जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल, अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आधार अपडेटसाठी किती शुल्क लागते ते पाहूया. तसेच कागदपत्रांची माहिती करुन घेऊयात.
डीमार्टमध्ये नोकरी, गुंतवणूक आणि पुरवठा या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता. विक्री प्रतिनिधी, कॅशियर, गोदाम व्यवस्थापन, स्टोअर मॅनेजर अशा विविध पदांवर नोकरीची संधी उपलब्ध असते. डीमार्ट कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूक करूनही पैसे कमवू शकता.
Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता वितरित झाला आहे. ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. पैसे न मिळाल्यास, स्टेटस तपासा आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधा.
MSRTC Latest Update: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतींमध्ये बदल केले आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
Utility News